Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

या पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.

भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)[१८८]

आशिया कप आणि विश्व ट्वेंटी२० स्पर्धेसाठी भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला. दुखापतीमुळे धोणीला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेसाठी कोहलीकडे कर्णधार पद सोपवण्यात आले.[२१४] बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात २८० धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१३ get more info धावांची भागीदारी केली.

एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).[३५२]

[१८] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.[१९] त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.[२०]

नोंदी

^ कोहलीची एकदिवसीय कारकि‍र्दीतली सनसनाटी सात वर्षे पूर्ण (इंग्रजी मजकूर) ^ ही तर फक्त सुरवात आहे: आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतली सात वर्षे पूर्ण केल्यानंतर, कोहली (इंग्रजी मजकूर) ^ भारत वि.

कोहलीच्या ट्वेंटी२० सामन्यांतील खेळी

सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक शतके : आजवर ४९ शतके.

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *